Home / राज्य / सम्यक न्यूज च्या वृत्ताची दखल घेत बौद्ध नगरसेवकांनी घेतली आयुक्त डोईफोडे यांची भेट

सम्यक न्यूज च्या वृत्ताची दखल घेत बौद्ध नगरसेवकांनी घेतली आयुक्त डोईफोडे यांची भेट

सम्यक न्यूज च्या वृत्ताची दखल घेत बौद्ध नगरसेवकांनी घेतली आयुक्त डोईफोडे यांची भेट

नांदेड दि.९ मे
नांदेड वाघाळा महानगरपालिकेतील उपअभियंता ढवळे यांना शिल्लक कारणावरून निलंबित करण्यात आले होते या निलंबनाची वृत्त सम्यक न्यूज लाईव्ह प्रकाशित करण्यात आले होते शिल्लक कारणावर बोट ठेवून जातिवाद कसा चालू आहे त्याचे विश्लेषण सदर वृत्तात होते या वृत्ताची दखल घेत आज सात बौद्ध नगरसेवकांनी आयुक्तांची भेट घेऊन चांगला जाब विचारला

शंभर दिवसाचा आराखडा अजून संपला नसतानाही त्यामध्ये दोष असून म्हणून आणि सायंकाळी उशिरापर्यंत कार्यालयात राहणे व दार न लावता निघून जाणे या कारणावरून उपअभियंता ढवळे यांना निलंबित करण्यात आले याकरिता कुठलेही कारणे दाखवा नोटीस चे उत्तर न घेता किंवा ढवळे यांचे म्हणणे काय आहे हे न ऐकता एकतर्फी निर्णय घेणाऱ्या प्रशासनावर सम्यक न्यूज मे आसूड बोलले होते यापूर्वी देगलूर नाका परिसरातील घटनेवर बौद्ध व्यक्तीवरच निलंबनाची तलवार उभारली होती आज पुन्हा बौद्ध अधिकाऱ्यांना चपराशी समजून त्याच्यावर कारवाई करण्यात आली हा प्रकार एवढ्यावरच न थांबता या पाठीमागे या अधिकाऱ्यांची खच्चीकरण करणे यांना शासनातील पदोन्नतीचा कुठलाही फायदा मिळू नये आणि मनमानी कारभार करता यावा याकरिता हे चालवलेले शस्त्र दिसून येत आहे अशी भावना आता महानगरपालिकेत उंटच आहे

सम्यक न्यूज च्या वृत्ताची दखल घेत आज नगरसेवक साहेबराव गायकवाड,प्रशांत इंगोले, दयानंद वाघमारे, अभिषेक सौदे व नगरसेवक प्रतिनिधी किशोर भोरे रमेश गोडबोले राजू लांडगे यांनी आज मनपा आयुक्त महेश डोईफोडे यांची भेट घेऊन जा विचारला शुल्लक कर्ण वरून आणि शंभर दिवस पूर्ण न होताच 30 दिवस शिल्लक असतानाही आपण दोषारोप कसे ठेवू शकता असा प्रश्न केला हा सगळा प्रकार जाणीवपूर्वक केल्याचा व जातीय देश वाचून केल्याचा दिसून येत असल्याचा आरोपही नगरसेवक शिष्टमंडळाने केला यावर आयुक्तांना कुठलेही उत्तर देता आले नाही मी पाहतो चौकशी करतो अशी उत्तरे देण्यात आली.

महापालिकेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांचे मनोबल या प्रकाराने खचले असून कोणीही वेळ झाल्यानंतर कार्यालयात काम करावे की नाही असं संभ्रम आता निर्माण झाला आहे अधिकारीच कर्मचाऱ्यांना वेळ झाल्यानंतर हे काम सांगत असतात त्यावेळी नाईलाजाने थांबावे लागते किंवा काही कामे उरकत नसल्याने जास्त वेळ बसून कामे करावी लागतात असेही कर्मचाऱ्यांनी संमेक न्यूज ला बोलताना सांगितले हा सर्व प्रकार पाहता येणाऱ्या काळात महापालिकेच्या प्रशासनाकडून कोणती भूमिका घेतली जाते याकडे आता लक्ष लागले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

लाइव टीवी

लाइव क्रिकेट

बाज़ार लाइव

राशिफल