Home / गुन्हा / माजी मुख्यमंत्री सुखविंदर सिंग बादल यांच्यावर प्राणघातक हल्ला

माजी मुख्यमंत्री सुखविंदर सिंग बादल यांच्यावर प्राणघातक हल्ला

माजी मुख्यमंत्री सुखविंदर सिंग बादल यांच्यावर प्राणघातक हल्ला

नांदेड दि.13 ऑगस्ट
पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखविंदर सिंग बादल हे येथील माता साहेब गुरुद्वारा येथे दर्शन घेत असताना अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर किरपान ने हल्ला चढविला
पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखविंदर सिंग बादल हे नांदेड जिल्ह्याच्या दोन दिवसाच्या दौऱ्यावर असून विविध गुरुद्वारांचे दर्शन घेत असताना येथून जवळच असलेल्या मत सहब गुरुद्वारा येथे दर्शन घेत असताना अचानक पणे दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर हल्ला चढविला सोबत असलेल्या किरपान ने हल्ला केल्याची प्राथमिक माहिती मिळते
माजी मुख्यमंत्री सुखविंदर सिंग बादल या हल्ल्यात बचावले असून त्यांना नांदेड येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे हल्ल्याचे कारण अद्यापही समजणे नसून पोलीस प्रशासन तसेच केंद्रीय पोलीस यंत्रणा शोध घेत आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

लाइव टीवी

लाइव क्रिकेट

बाज़ार लाइव

राशिफल