Samyaknews

उत्कृष्ट जनसेवक नगरसेवक म्हणून मराठवाडा रत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिषेक सौदे यांचा सत्कार

उत्कृष्ट जनसेवक नगरसेवक म्हणून मराठवाडा रत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिषेक सौदे यांचा सत्कार

नांदेड 18 सप्टेंबर 26

उत्कृष्ट जनसेवक नगरसेवक म्हणून “मराठवाडा रत्न”
पुरस्कार मिळाल्याबद्दल नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकेच्या वतीने महापौर सौ. कविताताई संतोष मुळे यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन पुढिल कार्यास शुभेच्छा व्यक्त करत संपुर्ण नगरसेवकां तर्फे व मनपाच्या वतीने सत्कार करण्यात आला,
यावेळी उपमहापौर दिपकसिंह रावत स्थायी समिती सभापती वीरेंद्र सिंग गाडीवाले तथा विषेश उपस्थिती नांदेड शहर जिल्हा सरचिटणीस शितल खांडिल यांची होती
महिला व बालकल्याण सभापती सदिच्छा सोनी उपसभापती निरंजना लांडगे ज्येष्ठ नगरसेवक किशोर स्वामी स्वीकृत सदस्य दिलीप कंदकुर्ते व माजी महापौर जयश्रीताई पावडे माझी विरोधी पक्ष नेता बाळू खोमणे आशुतोष जोशी माजी उपमहापौर उमेश पवळे नगरसेवक सुमित मुथा संजय घोगरे पाटील राजू काळे पाटील नगरसेवक दयानंद वाघमारे संजय मोरे रानवळकर गणेश काकडे उदय देशमुख वैजनाथ देशमुख नगरसेविका शांभवी साले अमृता बजरंग ठाकूर रुची भारतीय सुप्रिया पाटील रातोळीकर नगरसेवक सतीश देशमुख नगरसेविका कविताताई गड्डम महेंद्र देमगुंडे इत्यादी सन्माननीय सदस्य उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top