मायेची सावली वृद्धाश्रमाचे केंद्रीयमंत्री आठवले यांच्या हस्ते शुभारंभ
नांदेड दि. १५ जुलै
सत्यशोधक सेवाभावी संस्था संचलित – मायेची सावली या वृद्धाश्रमाचे उद्घाटन सोहळा केंद्रीय समाज कल्याण मंत्री – यांच्या उपस्थितीत सागंवी येथे दिनांक १६ – रोजी सकाळी ११ वाजता होणारा असून सदर कार्यक्रमाला जास्तीत जास्त जनतेने उपस्थित राहाबअसे आव्हान एका प्रसिद्ध – पत्रकाद्वारे सौ वैशालीताई इंगोले यांनी केले – आहे तर कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून – माननीय नामदार संजय राठोड (जलसंपदा मंत्री महाराष्ट्र शासन) आबाबू सिंग महाराज खा अशोकरावजी चव्हाण (माजी मुख्यमंत्री) बलविंदर सिंग महाराज हेराहणार असून सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष विजय सोनवणे रिपाई नेते असून प्रमुख उपस्थिती – खा. अजित खूप गोपछडे खा. रवींद्र चव्हाण – आ. प्रताप पाटील चिखलीकर माननीय नामदार हेमंत पाटील आमदार बाबुराव कदम
कोहळीकर आ. बालाजी कल्याणकर आ आनंदराव बोंढारकर आ. भीमराव केराम आमदार प्रज्ञाताई सातव आमदार संतोष बांगर यांच्यासह महापौर कविता संतोष मुळे माननीय राहुल कर्डिले (जिल्हाधिकारी) शहाजी व (पोलीस महानिरीक्षक नांदेड) किरण आंबेकर शिवानंद मीनगीरे मा. दीपक कदम (संस्थापक अध्यक्ष आंबेडकरवादी मिशन केंद्र) माधव जमधाडे मनीष कावळे मंगेश कदम अनीता हिंगोली प्रशांत इंगोले किशोर भवरेमिलिंद शिरढोण कर गौतम काळे
सुनीता रूपक जोंधळे सुखदेव चिखलीकर दादासाहेब शेळके दत्ता पाटील गंगा पाटील कोकाटे श्याम पाटील कोकाटे निशाताई सोनवणे सदाशिव पुरी संदीप सिंग गाडीवाले बाबासाहेब कांबळे विकास कुमार गजभारे गौतम कदम पाथरडकर बळीराम इंगोले पूरदास महाराज (औरंगाबाद) अनुसयाबाई कदम यांच्यासह आधीचे उपस्थिती लाभणार असून या कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष सौ मीनल गजानन पाटील हे राहणार असून कार्यक्रमाच्या प्रारंभी महाराष्ट्रातील नामवंत गायक गौतम पवार नांदेड गायिका निशाताई धोंगडे (चंद्रपूर) बबन दिपके यांच्या गायनाचा कार्यक्रम होणार आहे तेव्हा सदर कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवावी असे अहवान मुख्य अयोजक वैशाली इंगोले (गूजरगे) यांच्यासह ज्ञानेश्वर राठोड राजेश नरवाडे कौशल्य रणवीर मनीषा गायकवाड दीक्षा जमदाडे वंदना कांबळे प्राजक्ता साखरे बि. बी हिंगोले यांनी केले आहे.










