Home / साहित्यिक / कवी शाम बैसाणे यांचा अभिलाषा कविता संग्रहाचे प्रकाशन

कवी शाम बैसाणे यांचा अभिलाषा कविता संग्रहाचे प्रकाशन

कवी शाम बैसाणे यांचा अभिलाषा कविता संग्रहाचे प्रकाशन

मुंबई / प्रतिनिधी – पांचपीर ट्रस्ट कार्यक्षेत्र भारत आयोजित शाम परशुराम बैसाणे लिखित अभिलाषा काव्यसंग्रह पुस्तक प्रकाशन

ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत शिवा इंगोले यांच्या हस्ते व अध्यक्षतेखाली रविवार दिनांक १२/१०/२०२५ रोजी दुपारी ३.०० वाजता पासपोली बीएमसी शाळा, आयआयटी क्षेत्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान पवई, मुंबई येथे संपन्न होणार असून या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते भटू जगदेव ( प्रकाशक अनित्य प्रकाशन/ साहित्यिक), जीवनसंघर्षकार फेम नवनाथ रणखांबे ( साहित्यिक / विचारवंत ), अॅड. नाना अहिरे ( प्रसिद्ध विधितज्ञ ), प्रा. गीता मोदले ( रुईया कॉलेज ), बाबा बोऱ्हाडे ( समाज सेवक) असून सोहळ्याचे प्रास्ताविक डॉ. सुशील बैसाणे, सूत्रसंचालन आशा रणखांबे (मुख्याध्यापिका अनुदानित आश्रम शाळा बाबरे / जिल्हास्तरीय सदस्या पोलीस महिला दक्षता कमिटी ठाणे) आणि आभार डॉ. संतोष मालुसरे (महाबळेश्वर ) करणार आहेत . या प्रसंगी धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्ताने प्रबोधन काव्यगंध समाज परिवर्तनाचे निमंत्रित आणि उपस्थितांचे कवी संमेलन होणार असून प्रेक्षक रसिक श्रोत्यांना प्रवेश विनामूल्य आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

लाइव टीवी

लाइव क्रिकेट

बाज़ार लाइव

राशिफल