Home / राज्य / नायगाव तालुक्यातील गोधमगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या अनावरण

नायगाव तालुक्यातील गोधमगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या अनावरण

मौ गोदमगांव ता नायगाव जिल्हा नांदेड येथे रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष सरसेनानी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आद.आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्याचे अनावरण संपन्न…झाले
या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून नांदेड लोकसभा सदस्य प्रा रवींद्र वसंतराव चव्हाण, राज्यसभा सदस्य डॉ अजित गोपछडे, आंबेडकरी चळवळीचे जेष्ठ नेते मा.सुरेश दादा गायकवाड, रिपब्लिकन सेने चे मराठवाडा अध्यक्ष माधव दादा जमदाडे, वंचित बहुजन आघाडीचे महानगर अध्यक्ष,विठ्ठल दादा गायकवाड , माजी सभापती संजय बेळगे, भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष वारघडे सर,स्वागत अध्यक्ष शिवाजी सोनकांबळे यांच्या सह अयोजन समिती चे सर्व पदाधीकारी उपस्थित होते या कार्यकर्माला नायगाव, तालुक्यातील व परिसरातील हजारो आंबेडकरवादी, संविधान वादी, तसेच बौद्ध समाजातील महिला, तरुण, जेष्ठ समाज बांधव उपस्थित होते या कार्यक्रमा साठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती

रात्री 8 वाजता महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक मेघानंद जाधव यांचा सांस्कृतिक भीम गीताचा कार्यक्रम पार पडला.

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

लाइव टीवी

लाइव क्रिकेट

बाज़ार लाइव

राशिफल