Home / राज्य / हज यात्रेकरूंना आ. चिखलीकर यांनी दिल्या शुभेच्छा

हज यात्रेकरूंना आ. चिखलीकर यांनी दिल्या शुभेच्छा

नांदेड : पवित्र हज यात्रेसाठी जाणाऱ्या यात्रेकरूंना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी आज शुभेच्छा दिल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने शुभेच्छा देण्यासाठी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .
नांदेड इथून दरवर्षी हजारो मुस्लिम बांधव मक्का मदीना येथे पवित्र हज यात्रेसाठी जात असतात . याही वर्षी हज यात्रेसाठी जाणाऱ्या पवित्र मुस्लिम मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देऊन त्यांचा प्रवास सुखाचा व्हावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने प्रार्थना करण्यात आली .

यावेळी हज यात्रेकरूंना राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पुष्प देऊन त्यांचे स्वागतही करण्यात आले. त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्यासह राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दिलीपराव धर्माधिकारी, महानगर अध्यक्ष जीवन घोगरे पाटील , एडवोकेट मोहम्मद खान पठाण , माजी नगरसेवक गफार खान , माजी नगरसेवक शबेर चाऊस, रिजवान कुरेशी , अब्दुल पठाण , एडवोकेट आली आर्यन , शकील कुरेशी मोहम्मद यासीन , हबीब मौलाना , माजी नगरसेवक डॉ. आशिया कौशल , एडवोकेट शेख नाज , अब्दुल कयूम रिहान खान , शबिर पठाण , सय्यद भाई ,मोहम्मद अदनान यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती .

One Comment

  • Along with the whole thing which seems to be developing inside this area, your points of view are actually quite exciting. Having said that, I am sorry, because I do not subscribe to your entire strategy, all be it refreshing none the less. It seems to me that your comments are not completely justified and in actuality you are your self not even thoroughly confident of your point. In any case I did enjoy reading through it.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

लाइव टीवी

लाइव क्रिकेट

बाज़ार लाइव

राशिफल