Home / राजकारण / शांतिदूत गोविंदराव पाटील चिखलीकर यांना स्मृतिदिनानिमित्त मान्यवरांचे अभिवादन

शांतिदूत गोविंदराव पाटील चिखलीकर यांना स्मृतिदिनानिमित्त मान्यवरांचे अभिवादन

नांदेड : शांतीदूत गोविंदराव पाटील चिखलीकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त आज चिखली येथे त्यांच्या समाधी स्थळी आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी समाधीचे दर्शन घेऊन अभिवादन केले .
सामाजिक राजकारणाचा वसा जपत नांदेड जिल्ह्याच्या राजकारणात आणि समाजकारणात स्वतःच्या नावाची वेगळी ओळख निर्माण करणारे दानशूर व्यक्तिमत्व तथा शांतीदूत गोविंदराव पाटील चिखलीकर यांच्या आठव्या स्मृतिदिनानिमित्त आज चिखली येथे अभिवादनाचे आयोजन करण्यात आले होते .


या कार्यक्रमास यावेळी आ.प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्यासह चिखलीकर कुटुंबीयांनी शांतीदूत गोविंदराव पाटील चिखलीकर यांच्या समाधीचे दर्शन घेऊन आशीर्वादही घेतले. याच वेळी माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर, माजी आमदार मोहनराव हंबर्डे, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, माजी आमदार अविनाश घाटे, माजी आमदार सुभाषराव साबणे, राष्ट्रवादी दिव्यांग विभागाचे प्रदेश कार्याध्यक्ष रामदास पाटील सुमठाणकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दिलीप धर्माधिकारी , जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील रावणगावकर , नांदेड महानगर अध्यक्ष जीवनराव घोगरे, सौ.प्रणिताताई देवरे चिखलीकर, एडवोकेट संदीप पाटील चिखलीकर, प्रवीण पाटील चिखलीकर, सचिन पाटील चिखलीकर, डॉ.विक्रम देशमुख, चित्राताई लुंगारे, अनुसयाताई केंद्रे, कल्याण सावकार सूर्यवंशी, डॉक्टर उत्तमराव सोनकांबळे, कन्हैया कदम, साहेबराव धनगे, गणेशराव पाटील सावळे, विनायकराव पाटील शिंदे मांजरमकर, एडवोकेट मुक्तेश्वर धोंडगे, अशोक पाटील भोगावकर, माधव पावडे, नेताजी भोसले , पप्पू जाधव , सुनंदाताई जोगदंड, सुरेखाताई पाटील, जयश्री पाटील, रोहिणीताई कुलकर्णी, सुनील नानवटे, एडवोकेट संघरत्न गायकवाड, मोहसीन खान पठाण, सुरेश राठोड, प्रल्हादराव उमाटे, बाबुराव पाटील कदम, अनिकेत पाटील राजूरकर, पंकज देशमुख, संतोष नारलावार, साहेबराव काळे, उपविभागीय अधिकारी अश्विनी जगताप, शिक्षण अधिकारी सविता बिरगे, कंधारचे तहसीलदार गोरे, लोहा तहसीलदार परळीकर, गटविकास अधिकारी महेश पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मिसाळ , लोह्याचे गटविकास अधिकारी आडेराघू, कैलास गोरठेकर, बबन बारसे, सुहास पाटील डोंगरगावकर, संजय अंभोरे, शैलेश कराळे, आनंदराव पाटील शिंदे, गुरुद्वारा बोर्डाचे माजी सदस्य गुरमीत सिंग महाजन, भागेंद्रसिंघ खडीसाज, गुरुप्रीतसिंघ सुखी, सुरेश लोट, सुधाकरराव कौशल्य, दत्ता वाले, निवृत्ती कौशल्य यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिकांनी शांतिदूत गोविंदराव पाटील चिखलीकर यांच्या समाधीचे दर्शन घेऊन अभिवादन केले.

– विजय निलंगेकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

लाइव टीवी

लाइव क्रिकेट

बाज़ार लाइव

राशिफल