Samyaknews

Author name: Samyaknews

आरोग्य, देश

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळेच योग संस्कृतीचा जगभर प्रचार मंत्री मेघना बोर्डीकर यांचे प्रतिपादन

नांदेड – योगविद्या ही मानवी जीवनात शांतता, संयम, शिस्त व शारीरिक आणि मानसिक मजबूती देणारी आहे. योगविद्या ही भारताने जगाला […]

देश, राजकारण

विरोधी पक्ष नेता राहुल गांधी यांचा वाढदिवस अनाथ मुली सोबत साजरा

काँग्रेसचे नेते तथा लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा वाढदिवस सुमन बालगृहातील अनाथ मुली सोबत साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त […]

देश, राज्य

दिव्यांगांचा शंभर टक्के निधी खर्च करणार; पालकमंत्री अतुल सावे

जिल्ह्यातील सकल दिव्यांगांचे पुनर्वसन व्हावं त्यांना जगण्याचं बळ मिळावं यासाठी राज्य शासन व केंद्र शासनाचा निधी आमदार खासदारांना दिला जातो. […]

देश, शैक्षणिक

स्वारातीम विद्यापीठाकडून अनुसूचित जाती ,जमातीच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक दारे बंद

नांदेड – स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाकडून घेण्यात आलेल्या पेट २०२४ चा निकाल सार्वजनिक सार्वजनिक न लावता व्यक्तिगत ई-मेल आयडीवर […]

देश, शैक्षणिक

मी जिल्हा परिषदेच्या शाळेतलाच विद्यार्थी-जिल्हाधिकारी कर्डिले

नांदेड – आज संपूर्ण जिल्ह्यात सुट्टी संपून शाळा चालू झाली. यावर्षी महाराष्ट्र शासन व जिल्हा प्रशासनाच्या वतीने इयत्ता पहिलीत दाखल […]

देश, साहित्यिक

जाणीव नेणिवेच्या पातळीवर स्त्री जीवनाचा मागोवा म्हणजे कपाळगोंदण – साहित्यिक देवीदास फुलारी

नांदेड – समृद्ध अनुभूती हे साहित्यिक निशा डांगे यांच्या लेखनाचे महत्त्वाचे अधिष्ठान होय. दैनंदिन जीवनात आलेल्या अनुभवांचा अन्वय लावत, त्याला […]

आरोग्य, देश

रोबोटिक प्रक्रियेने ब्रेन ट्यूमरवर उपचार, अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे रुग्ण बरा होण्याचा कालावधी कमी ः न्युरोसर्जन डॉ.के.एस.किरण

नांदेड – ३० वर्षीय तरुणावर रोबोटिक असिस्टेड ब्रेन ट्यूमर शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करीत यशोदा हॉस्पिटल सिंकदराबाद येथील डॉक्टरांनी मेंदूविकार शस्त्रक्रियेत रोबोटिक […]

देश, शैक्षणिक

सर्वाधिक एमबीबीएस सिलेक्शन देण्यात आयआयबी ठरणार महाराष्ट्रात अव्वल ; सर्वोकृष्ट रँकसोबतच-नीट मध्ये जम्बो निकाल

नीट परीक्षा ही भारतातील वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठीची एकमेव राष्ट्रीय प्रवेश परीक्षा असून, यामार्फत MBBS, BDS, BAMS, BHMS, BUMS आणि BSc Nursing […]

देश, राजकारण

माजी खा.इम्तियाज जलील व आशिष वाकोडे परभणी महानगर पालिकेत करिष्मा दाखवतील का ?

मराठवाडा विभागामध्ये परभणी जिल्हा आंबेडकर विचारांना खांद्यावर घेऊन फिरणारा असा जिल्हा म्हणून ओळखला जातो महाराष्ट्रात कुठेही काही घडले तर परभणी […]

देश, राजकारण

ॲड. बाळासाहेब आंबेडकर, खा. अशोकराव चव्हाण, खा. रवींद्र चव्हाण, खा. अजित गोपछडे यांच्या उपस्थितीत भीम गीतांचा कार्यक्रम

नांदेड,- क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त नांदेड जिल्हा परिषदेच्या वतीने भव्य भीमगीत कार्यक्रमाचे […]

Scroll to Top