भाजपा महिला मोर्चा महानगरच्या वतीने आयटीआय चौक येथे निदर्शने
नांदेड.- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दिवंगत मातोश्री यांच्यावर काँग्रेसने विडिओ बनवला आहे यातून त्यांची मानसिकता समोर आली आहे. मातृशक्ती चा अपमानाचा निषेधार्थ भाजपा महिला मोर्चा महानगरच्या वतीने आयटीआय चौक येथे निदर्शने करण्यात आली यावेळी उपस्थित भाजपा महानगर अध्यक्ष माजी आमदार अमरनाथ राजुरकर, महिला मोर्चा महानगर अध्यक्ष सौ. ज्योती किशन कल्याणकर, उत्तर विधानसभा प्रमुख मिलिंद देशमुख, दक्षिण विधानसभा प्रमुख डॉ. सचिन उमरेकर, सरचिटणीस विजय येवनकर, विजय गंभीरे, माजी महापौर मोहनी येवनकर, प्रदेश उपाध्यक्ष सौ. मंगाराणी आंबुलगेकर, माजी सभापती संगीता तुपेकर, माजी सभापती प्रकाशकौर खालसा, अपर्ण चितळे, मंगला धुळेकर, कविता कळसकर, ललिता बोकारे, सुषमा थोरात, संध्या मोकाटे, कांचन ठाकूर, सुनंदा पांडे, वैशाली देबडवार, संध्या गाजरे, निलीमा सरदेशपांडे, स्नेहलता देशपांडे, संतोषी भाले, अरुणा करखेले, पार्वती कोरडे, माया जाधव, आशदेवी पताळे, भाजपा महानगर चे सरचिटणीस शितल खांडील, अमोल कदम, सदाशिव पुरी, राजू यन्नंम, संजय मोरे, मंडळ अध्यक्ष अमित वाघ, भालचंद पवळे, आशिष नेरलकर, युवा मोर्चा अध्यक्ष शशिकांत क्षीरसागर, वैजनाथ देशमुख, सुरेश लोट, प्रेम जुन्नी, राज यादव, गुरुदीपसिंघ संधू, अक्षय अमीलकंठवार, दिनेश यादव, अकबर पठाण, शिवा लोट, संतोष गोटमुखे आदी उपस्थित होते.











