Samyaknews

*पोलीस उप महानिरीक्षक श्री शहाजी उमाप यांचा नांदेड जिल्ह्यातील नागरिकांशी संवाद*

*पोलीस उप महानिरीक्षक श्री शहाजी उमाप यांचा नांदेड जिल्ह्यातील नागरिकांशी संवाद*

नांदेड दि.३१ ऑगस्ट
दिनांक 31.08.2026 रोजी पोलीस उप महानिरीक्षक श्री शहाजी उमाप हे नांदेड जिल्हा पोलीसांच्या कामकाजाचा मासिक आढावा घेण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालय नांदेड येथे येणार आहेत.

या दरम्यान, दुपारी 03.00 ते 05.00 या वेळात नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी ते पोलीस अधीक्षक कार्यालय येथे उपस्थित असतील. नागरिकांना कळविण्यात येते की आपल्या समस्या मांडण्यासाठी त्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालय, नांदेड येथे उपस्थित राहावे. असे आव्हान पोलीस महानिरीक्षक कार्यातून करण्यात आले आहे

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top