Home / आंतरराष्ट्रीय / जम्मू कश्मीर सदभावना अभियानातील मान्यवरांचे नांदेड शहरात भव्य स्वागत

जम्मू कश्मीर सदभावना अभियानातील मान्यवरांचे नांदेड शहरात भव्य स्वागत

नांदेड – हम भारत के लोग आयोजित, जम्मू काश्मीर सदभावना ११ दिवसाच्या अभियानाचे नांदेड रेल्वे स्टेशन वर भव्य स्वागत करण्यात आले.
अभियानात सहभागी योद्धाचं डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या पर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात आली.
हम भारत के लोगचं,जम्मू काश्मीर सदभावना अभियान ११ दिवसाचा प्रवास करून नांदेडला परतल्यावर अभियानाचे प्रमुख श्याम निलंगेकर,कॉ.विजय गाभने, अभि.भरतकुमार कानिदे,प्रा. प्रल्हाद हिंगोले,नारायण दोतुलवाड,सोपानराव मारकवाड,रमेश मस्के,यांचा नांदेड रेल्वे स्टेशनं येथे भव्य सत्कार करण्यात आला.
जनता दलाचे प्रदेश सचिव डॉ. किरण चिद्रावर, सिटूच्या कॉ. उज्वला पडलवार,
भीम प्रहारचे प्रदेशअध्यक्ष जयकुमार डोईबळे,सचिव सम्यक खोसले,रावण साम्राज्य सेनाचे अध्यक्ष काकासाहेब डावरे,जनता पॅन्थरचे अध्यक्ष आकाश चव्हाण,डॉ.संजय मारकवाड, जयदीप पैठणे,ऋषिकेश निलंगेकर,जनता माध्यमिक विद्यालयचे मुख्यध्यापक अनिल कदम,इंदिरा विद्यालयचे मुख्याध्यापक विनोद जाधव,भूषण वाघमारे कॉ.गंगाधर गायकवाड,डॉ. चांगदेव खुडे,कॉ.जयराज गायकवाड,अभि.भीमराव धनजकर यांनी केले..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

लाइव टीवी

लाइव क्रिकेट

बाज़ार लाइव

राशिफल