महाराष्ट्र शासनाचे का परिपत्रानुसार राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये सेवा हक्क दिनाचे आयोजन करण्यात आले होते आज नांदेड येथील नियोजन भवन येथे सेवा हक्क दिनाचे आयोजन करण्यात आले होते
हक्क दिनाच्या निमित्ताने जिल्हाधिकारी तसेच सर्व प्रमुख कार्यालयातील अधिकारी आणि आमदार खासदार यांची उपस्थिती आवश्यक होती परंतु या सेवा सेवा हक्क दिनीं जिल्हाधिकारी सह आमदार आणि खासदार यांनी पाठ करण्याची दिसून येत आहे सेवा हक्क दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडतकर यांच्या उपस्थितीत कार्यक्रम सुरू झाला परंतु थोड्याच वेळामध्ये दिव्यांगांनी आपल्या विविध मागण्या साठी मोर्चा काढून सरळ नियोजन भावनांच्या प्रवेशद्वारावरच उभा केला त्यामुळे उपस्थित असलेले काही अधिकारी यातून निघून जाण्यातच धन्यता मानले आणि बैठक सोडून निघून गेले यामुळे या सेवा हक्क दिनाच्या दिवशी होणाऱ्या विवेचनावर कोणीही काही चर्चा न करता निघून गेल्याने या सेवा हक्क दिनाचा फज्जा उडाला असे म्हणता येईल