Home / देश / नांदेड शहरात पाचवा खून, पोलीस उप महानिरीक्षक यांच्या कार्यालय परिसर शहरात च प्रकार घडल्याने चर्चेला उधान

नांदेड शहरात पाचवा खून, पोलीस उप महानिरीक्षक यांच्या कार्यालय परिसर शहरात च प्रकार घडल्याने चर्चेला उधान

नांदेड शहरात पाचवा खून, पोलीस उप महानिरीक्षक यांच्या कार्यालय परिसर शहरातच प्रकार घडल्याने चर्चेला उधान

नांदेड दिनांक सहा एप्रिल
नांदेड शरद गेल्या चार दिवसात पाचवा खूण असून या कुणाच्या मालिकेने नांदेड शहर हादरून गेले आहे शहरात कायदा व सुव्यवस्था धाब्यावर बसवत खुलेआम खून करण्याचे प्रकार वाढल्याने आता पोलीस प्रशासनावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत
दोन दिवसांपूर्वी भाग्यनगर पोलीस ठाणे हद्दीत तीन युवकांचा खून झाला तर त्याच दिवशी वजीराबाद पोलीस ठाणे खाद्य एकाचा खून करण्यात आला तर आज पहाटे श्रीनगर भागात भाग्यनगर पोलीस हद्दीत अनिकेत कल्याणकर या युवकाचा धारदार शस्त्राने खून करण्यात आला आहे श्रीनगर भागातील कुमार कलेक्शन शोरूम बीके हॉल समोर अनिकेत कल्याणकर यांच्यावर धारदार शस्त्राने वार करून त्याचा खून केला त्याच्या अंगावर खुनाचे एवढे घाव होते की पाहणाऱ्याचे मन हे लावून टाकत होते हा खून कशासाठी करण्यात आला याचा पोलीस तपास घेत असून अजूनही पोलिसांना खुनाचे कारण आणि खून करणारा यांचा शोध लागला नाही यातही एका एका लोट नावाच्या युवकास ताब्यात घेतल्याचे पोलीस सूत्राकडून कळते हा खून जुन्या वादातून झाला असेल बोलल्या जात आहे

गेल्या चार दिवसांमध्ये नांदेड शहरात पाचवा खून असल्याने आता पोलीस पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत शहरात वाढते गुन्हेगारी वाढते अवैध धंदे यामुळे उपद्रव माजवणारे मूल्य डोके वर काढत असल्याची दिसून येत आहे काही दिवसापूर्वी वाजेगाव येथील ईदगाह नमाज च्या वेळेस एका मोटरसायकलने स्फोटक पदार्थाच्या साहाय्याने स्पोर्ट घेऊन एकाचा मृत्यू झाला या घटनेचा शोध अजूनही पोलीस प्रशासन लावू शकली नाही त्यातच एकापाठोपाठ एक असे गुन्हेगारी प्रवृत्ती बळावर चालण्याची दिसून येत आहे नांदेड शहरात असा प्रकार आजपर्यंत घडला नसल्याने अचानक उपद्रवमूल्य डोके वर का काढत आहे याचा शोध आता पोलीस प्रशासनाला घेणे गरजेचे आहे केवळ सामाजिक सलोखा शांतता राखण्यात वेळ घालवण्यापेक्षा उपद्रव मूल्य कसे थांबवता येतील यासाठी विशेष प्रयत्न करणे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांना प्रमुख प्राप्त झाल्याचे या घटनेवरून दिसून येत आहे नांदेड परिक्षेत्राला पोलीस उपनिरीक्षक उमाप हे एक कर्तव्यदक्ष व कठोर पोलीस अधिकारी समजले जाते परंतु त्यांच्याच काळात त्यांच्याच शहरात असे प्रकार घडत असल्याने चर्चेला उधाण आले आहे.

– विजय निलंगेकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

लाइव टीवी

लाइव क्रिकेट

बाज़ार लाइव

राशिफल