डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचारांना प्रेरित होऊन अन्याय अत्याचार पीडित लोकांच्या समस्या जनतेसमोर मांडण्यासाठी त्यांच्या न्याय हक्कासाठी एक स्वतंत्र असे हक्काची ठिकाण म्हणजे सम्यक
म्हणूनच आमचे ब्रीद आहे
“अजून लढाई संपलेली नाही,”
याच samyak news live नावाने युट्युब चॅनेल हे असून या चॅनलला जवळजवळ एक लाख 25 हजार दशकांनी सबस्क्राईब केले असून दोन कोटी जनतेने आजपर्यंतच्या प्रसिद्ध केल्या बातम्या पाहिल्या आहेत जगात 32 देशातील प्रेक्षकांनी samyak news live या यूट्यूब चैनल ला पसंती दर्शविली आहे आजपर्यंत youtube चॅनलला ज्याप्रमाणे आपले प्रेम मिळाले आहे त्याचप्रमाणे या वेब पोर्टललाही आपले प्रेम मिळावे हीच अपेक्षा – विजय निलंगेकर संचालक
नांदेड (महाराष्ट्र)
SamyakNews ही एक विश्वासार्ह, तटस्थ आणि प्रामाणिक बातम्या देणारी मराठी न्यूज वेबसाइट आहे. आमचं उद्दिष्ट आहे – प्रत्येक वाचकापर्यंत सत्य, अचूक आणि वेळेवर बातम्या पोहोचवणं.
राजकारण, समाज, अर्थकारण, तंत्रज्ञान, मनोरंजन किंवा स्थानिक घटना – SamyakNews सर्व प्रकारच्या घडामोडींचे स्पष्ट आणि पारदर्शक चित्र आपल्या समोर मांडतं.