केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत भाजपाच्या प्रवेशाची लालसा ठेवणारे असे वृत्त सम्यक न्यूज वर दोन दिवसापूर्वी प्रसिद्ध केले होते ते खरे ठरले
माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या निवासस्थानी भाजपाचे उपरणे पांघरुण घेत भाजपात प्रवेश करणारे डी. पी. सावंत यांनी एका वृत्तपत्रात सांगितले की मी भाजपात प्रवेश करणार नाही असे प्रसिद्ध केले यावर माझी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांना विचारले असता त्यांनी ती घटना नाकारली नाही पण आज अमित शाह यांच्या जाहीर सभेत माजी मंत्री डी. पी. सावंत हे व्यासपीठावर दिसून आले व ते आता प्रवेश ही. करणार आहेत









One Comment
Nice post. I learn something more challenging on different blogs everyday. It will always be stimulating to read content from other writers and practice a little something from their store. I’d prefer to use some with the content on my blog whether you don’t mind. Natually I’ll give you a link on your web blog. Thanks for sharing.