Home / राजकारण / ऍड.प्रकाश आंबेडकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ” लोकशाही टिकवण्यासाठी कार्यकर्त्यांची भूमिका” या विषयावर परिसंवाद संपन्न

ऍड.प्रकाश आंबेडकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ” लोकशाही टिकवण्यासाठी कार्यकर्त्यांची भूमिका” या विषयावर परिसंवाद संपन्न

ऍड.प्रकाश आंबेडकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने परिसंवाद

नांदेड – वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते ऍड.प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसा निमित्ताने ” लोकशाही टिकवण्यासाठी कार्यकर्त्यांची भूमिका” या विषयावर हाॅटेल ताज पाटील येथे आयोजन केले होते.

Oplus_131072

या कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲड. यशवंत मोरे हे होते तर ,प्रमुख पाहुणे म्हणून एस.बी.आयचे मॅनेजर रामराव मुनेश्वर,प्रा.प्रल्हाद इंगोले,प्रा. बाबाराव नरवाडे,वंचितचे नेते यशवंत थोरात, भिमयोद्धा शाम निलंगेकर हे होते.
या कार्यक्रमाची प्रस्तावना रोहन कहाळेकर यांनी केली तर सुत्रसंचालन जयकुमार डोईबळे यांनी केले.या कार्यक्रमात इंजि.भारत कुमार कानिंदे, ॲड.प्रशांत कोकने, डॉ.अनिल सिरसाट मा.प्रदीप जैन,सत्यपाल नरवाडे,
रवि चित्ते,आदित्य कुंटे,महेंद्र सोनकांबळे,सुनील गर्दनमारे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. ह्या कार्यक्रमात सम्यक खोसले,ऋषिकेश निलंगेकर, यांनी परिश्रम घेतले,
दिपक पवळे यांनी प्रमुख पाहुण्यांचे आभार मानले. #happybirthday #prakashambedkar #VBAforIndia

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

लाइव टीवी

लाइव क्रिकेट

बाज़ार लाइव

राशिफल