Home / राज्य / प्रा. सोनकांबळे यांना पत्रकारिता विषयात पीएचडी

प्रा. सोनकांबळे यांना पत्रकारिता विषयात पीएचडी

नांदेड : उषाताई धोंडगे पत्रकारिता महाविद्यालयाचे प्रा. रविंद्र पुंडलिक सोनकांबळे दापशेडकर यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने पत्रकारिता या विषयात पीएच.डी. प्रदान केली आहे. त्यांनी संत कबीर यांच्या दोह्यातून साधलेला लोकसंवादः एक विश्लेषणात्मक अभ्यास, या विषयावर डॉ. सुहास पाठक यांच्या मार्गदर्शनाखाली शोधप्रबंध सादर केला. प्रा. रविंद्र सोनकांबळे दापशेडकर यांनी संत कबीर यांच्या दोह्यातून सामाजिक, सांस्कृतिक अभ्यास अधोरेखीत केले आहे. विद्यापीठाच्या माध्यम शास्त्र संकुल विभागात त्यांची मौखिक परीक्षा पार पडली. यावेळी महात्मा गांधी सेंट्रल विद्यापीठाचे प्रो. सुनिल घोडके, डॉ. सी. आर. बाविंस्कर यांच्यासह अनेकांची या वेळी उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

लाइव टीवी

लाइव क्रिकेट

बाज़ार लाइव

राशिफल