Misbehave With Canada Tourist: छत्रपती शिवाजी महाराज यांचे शौर्य आणि पराक्रम सातासमुद्र पार पोहचले आहे. त्यामुळे महाराजांच्या मावळ्यांनी लढवलेले किल्ले पाहण्यासाठी परदेशातून नागरिक येत आसतात. परंतु मराठी भाषिक किंवा भारतातली इतर भाषा येत नसलेल्या पर्यटकांना आपल्या महाराष्ट्रतील काही तरुण शिविगाळ कारायला लावत असल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हयरल होतोय. महाराष्ट्राच्या अस्मितेवरर कलंक लावण्याचा काम काही टवाळ तरुण करताना दिसतायत.
Source
‘येथे पुन्हा येणार नाही’, सिंहगड पाहण्यासाठी आलेल्या कॅनडी पर्यटकासोबत धक्कादायक प्रकार!
